fbpx
img

Need a Callback  MPSC PSI/STI/Asst Exam

  पोलिस उपनिरीक्षक (PSI) / विक्रीकर निरीक्षक (STI)/ सहाय्यक (ASST) :

  • PSI, STI आणि Assistant या तिन्ही पदाकरिता पूर्व परीक्षेचे स्वरूप सारखेच आहे.
  • पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI) पदांसाठी पदवीधर, मराठीचे ज्ञान असणे आवश्यक.

  वय :
  खुला गट : 18 ते 38 वर्ष
  राखीव गट : 18 ते 43 वर्ष

  परीक्षेचे स्वरूप :

  • पूर्व परीक्षा – 100 गुण
  • मुख्य परीक्षा – 200 गुण
  • मुलाखत – 75/50 गुण
  पोलिस उपनिरीक्षकासाठी 200 गुणांची शारिरीक चाचणी घेतली जाते.
  (NOTE : पोलिस उपनिरीक्षकासाठी मुलाखत 75 गुणांची होते तर सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक साठी मुलाखत 50 गुणांची होते.)

  पूर्व परीक्षेचे स्वरूप :

  पूर्व परीक्षा ही सर्व पदांसाठी सारखीच असते. चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स इ. गटकांचा समावेश असतो.

   

  मुख्य परीक्षेचे स्वरूप :

  MPSC Exam Coaching Classes

  पेपर 1 – 100 गुण
  • मराठी – 60 गुण
  • इंग्रजी – 40 गुण
  पेपर 2 – 100 गुण
  एकूण गुण – 200

  यात चालू घडामोडी जगातील तसेच भारतातील, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम-2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, मानवी हक्क व जबाबदार्‍या, मुंबई पोलिस कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा इ. घटकांचा समावेश असतो.

  पेपर 1 – 100 गुण
  • मराठी – 60 गुण
  • इंग्रजी – 40 गुण
  पेपर 2 – 100 गुण
  एकूण गुण – 200

  यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम – 2005, संगणक व माहिती तंत्रज्ञान, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था इ. घटकांचा समावेश असतो.

  पेपर 1 – 100 गुण
  • मराठी – 60 गुण
  • इंग्रजी – 40 गुण
  पेपर 2 – 100 गुण
  एकूण गुण – 200

  यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम -2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा(शासनाची रचना अधिकार व कार्य) केंद्रसरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्रचा विशेष संदर्भ), जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व न्यायमंडळ इ. घटकांचा समावेश असतो.

  पोलिस उपनिरीक्षक पुरुष शारिरीक चाचणी :

  एकूण गुण – 200
  • थाळीफेक (वजन 7.26 किग्रॅ, अंतर 7.5 मिटर) – गुण 40
  • पुल-अप्स – गुण 40
  • लांब उडी (4.5 मिटर) – गुण 20
  • धावणे (800 मि) 2 मि 30 सेकंद – गुण 100

   

  पोलिस उपनिरीक्षक महिला शारिरीक चाचणी :

  एकूण गुण – 200
  • थाळीफेक (वजन 4.5 किग्रॅ, अंतर 6 मिटर) – गुण 40
  • चालणे (3 किमी – 23 मि.) – गुण 80
  • धावणे (200मि 37 सेकंद) – गुण 80

  Request a Call back


    Request to Call Back :